एक्स्प्लोर
Dhule Prakash Ambedkar : धुळे शहरात प्रकाश आंबेडकर यांच्या स्वागताचे बॅनर : ABP Majha
एकीकडे राज्यातील अनेक गावात राजकीय नेत्यांना मराठा समाजाकडून बंदी घातली जात असताना दुसरीकडे धुळे शहरात प्रकाश आंबेडकर यांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहेत. धुळे शहरात आजपासून मराठा समाजाच्या साखळी उपोषण आंदोलनाला सुरुवात झाली असून दुपारी दीड वाजेच्या सुमारास प्रकाश आंबेडकर आंदोलकांची भेट घेण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या वतीने प्रकाश आंबेडकर यांच्या स्वगताचे लावलेले बॅनर हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र
निवडणूक


















