एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CM on Mundhe | तुकाराम मुंढे सर्वपक्षीयांच्या रडारवर, मुख्यमंत्री ठाकरेंकडून मात्र मुंढेंचं कौतुक
नागपूर : सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत जरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूरकरांना महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पाठीशी उभे राहण्याचा सल्ला दिला असला तरी नागपुरात महाविकास आघाडीतील काही नेत्यांना मुख्यमंत्र्यांचे हे वक्तव्य शंभर टक्के पटलेले नाही. काहींनी मुख्यमंत्र्यांना या विषयी नाण्याची एकच बाजू माहीत असून आम्ही त्यांना नाण्याची दुसरी बाजूही लक्षात आणून देऊ असे म्हटले आहे. तर काहींना मुंढे आधी अनेक जनहिताच्या कामांना सरळ नाही म्हणायचे म्हणून स्थानिक लोकप्रतिनिधी त्यांच्याबद्दल नाराज असायचे, आता मात्र मुंढे यांची कार्यपद्धती हळू हळू बदलत असून लोकप्रतिनिधींची त्यांच्या बद्दलची नाराजी दूर होत असल्याचे वाटत आहे. त्यामुळे मुंढे यांना मुख्यमंत्र्यांच्या पाठिंब्यानं तरी नागपुरात सुरु असलेले राजकारण लवकर संपण्याची चिन्हे नाहीत.
बातम्या
Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 7 PM : 01 डिसेंबर 2024 : ABP Majha
Ajit pawar On EVM : विरोधकांकडून नुसता रडीचा डाव सुरु आहे, अजितदादांचा हल्लाबोल #abpमाझा
Maharashtra Government Oath Ceremony : 2 डिसेंबरला राज्यात भाजपचे केंद्रीय निरीक्षक येणार
Special Report Eknath Shnde Dimand : एकनाथ शिंदे नाराज, कुठे रखडलं? मंत्रिपदावरुन अडलं?
Special Report Mahayuti Mla Mantripad : मंत्रिपदाची आस, कोणाच्या नावासमोर लागणार मंत्रिपदाचा टीळा?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
राजकारण
बुलढाणा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement