एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Chhatrapati Sambhaji Nagar : नामांतराच्या समर्थनार्थ छ. संभाजीनगरमध्ये मोर्चा, सकल हिंदू समाज आक्रमक
सकल हिंदू समाजाकडून संभाजीनगरमध्ये मोर्चा काढण्यात आहे... नामांतराच्या समर्थनार्थ मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय... क्रांती चौक ते औरंगपुरापर्यंत असा मोर्चा काढण्यात येणार आहे.. या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारलीये मात्र तरीही, मोर्चा काढण्यावर आयोजक ठाम आहेत... याआधी मनसेनेही नामांतराच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्याचा पर्यत्न केला होता, ज्याला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यावेळी पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं, असाच संघर्ष आज पुन्हा होण्याची शक्यता आहे.
छत्रपती संभाजी नगर
![Laxman Hake Chhatrapati Sambhajinagar : लक्ष्मण हाकेंची भेट घेण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ दाखल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/21/10a2c734475165fb3cd6116de157d9b51718947733790719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Laxman Hake Chhatrapati Sambhajinagar : लक्ष्मण हाकेंची भेट घेण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ दाखल
![Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/8357c2f00b9369bff4597d071c427adb1718529960078718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित
![Nilesh Lanke on Manoj Jarange : किती दिवस पळवाट काढणार? मराठा आरक्षणावर तोडगा काढा!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/9b951f37658c798e9d81e19c7fd4db3a1718516609475261_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Nilesh Lanke on Manoj Jarange : किती दिवस पळवाट काढणार? मराठा आरक्षणावर तोडगा काढा!
![Nilesh Lanke Meets Manoj Jarange : निलेश लंके मनोज जरांगेंच्या भेटीला, तब्येतीची केली विचारपूस](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/aac7c9cb0197225f6b76b1204b17eecf1718516532437261_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Nilesh Lanke Meets Manoj Jarange : निलेश लंके मनोज जरांगेंच्या भेटीला, तब्येतीची केली विचारपूस
![Sandipan Bhumre Threat Letter : संभाजीनगरमध्ये व्हायरल होतंय गब्बरचं पत्र, नेमकं प्रकरण काय?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/12/f1d25b0dd4473b6a2fd5cc3efdb84d191718216180673540_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Sandipan Bhumre Threat Letter : संभाजीनगरमध्ये व्हायरल होतंय गब्बरचं पत्र, नेमकं प्रकरण काय?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement