एक्स्प्लोर
Advertisement
Chandrapur Crime : आवाज आला म्हणून बाहेर आली, तीन गोळ्या लागून जागीच ठार! प्रकरण काय?
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहर महिलेच्या हत्येनं हादरलं आहे. भाजयुमोचा जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे याची पत्नी पूर्वशा डोहेला तीन गोळ्या लागल्यानं तिचा जागीच मृत्यू झाला, तर लल्ली शेरगिल ही व्यक्ती जखमी आहे. सचिन डोहे हा कोळला व्यवसायाशी संबंधित आहे. रविवारी रात्री साडे आठ ते नऊच्या सुमाराला सचिनकडे काम करणारा लल्ली शेरगिल आणि दोन हल्लेखोरांमध्ये वाद झाला, आणि यातून त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. जीव वाचवण्यासाठी लल्ली सचिनच्या घराकडे पळत गेला. कसला आवाज झाला हे पाहायला सचिनची पत्नी पूर्वशा घराबाहेर आली, आणि तिला तीन गोळ्या लागल्या. यात तिचा जागीच मृत्यू झाला. दोघेही हल्लेखोर सध्या फरार आहेत, राजुरा पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे.
चंद्रपूर
Neet Exam Chandrapur : नीटमध्ये झालेल्या घोटाळ्याविरोधात चंद्रपुरात हजारो विद्यार्थ्यांचा मोर्चा
Chandrapur Voter Name Issue : चंद्रपुरमध्ये मतदार यादीत मतदारांची नावंच सापडेना ?
Sudhir Mungantiwar Exclusive : मतदानाआधी सुधीर मुनगंटीवार कन्याका मंदिरात दर्शनासाठी पोहोचले
Chandrapur Loksabha Election : प्रतिभा धानोरकरांनी केलं मतदान; बाळू धानोरकरांच्या आठवणीत भावूक
Chandrapur Lok Sabha : पहिल्या टप्प्यासाठी 19 एप्रिलला मतदान,चंद्रपुरात प्रचार थंडावला
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion