एक्स्प्लोर

Neet Exam Chandrapur : नीटमध्ये झालेल्या घोटाळ्याविरोधात चंद्रपुरात हजारो विद्यार्थ्यांचा मोर्चा

Neet Exam Chandrapur : नीटमध्ये झालेल्या घोटाळ्याविरोधात चंद्रपुरात हजारो विद्यार्थ्यांचा मोर्चा

नीटमध्ये झालेल्या घोटाळ्याविरोधात चंद्रपुरात आज हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. चंद्रपूर कोचिंग क्लासेस असोसिएशन आणि IMA च्या वतीने हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सामील झाले होते. गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता.

मेडिकल एंट्रन्स परीक्षा म्हणजेच नीट मध्ये झालेल्या घोटाळ्याविरोधात चंद्रपुरात आज हा हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. नीट मध्ये झालेल्या गैरप्रकाराच्या विरोधात चंद्रपुरात आज मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. चंद्रपूर कोचिंग क्लासेस असोसिएशन आणि IMA च्या वतीने हा मोर्चा आयोजित करण्यात आला असून या मध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सामील झाले होते. गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता.

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : अमेरिकेचा इराणनंतर आणखी एका देशात एअरस्ट्राईक,धोकादायक दहशतवादी मारला गेल्याचा ट्रम्प यांचा दावा
अमेरिकेचा इराणनंतर आणखी एका देशात एअरस्ट्राईक,धोकादायक दहशतवादी मारल्याचा ट्रम्प यांचा दावा
Weekly Horoscope: कर्क, सिंह, कन्या राशींसाठी करिअरमध्ये प्रगतीचे मजबूत संकेत, अचानक धनलाभाची शक्यता...साप्ताहिक राशीभविष्य
कर्क, सिंह, कन्या राशींसाठी करिअरमध्ये प्रगतीचे मजबूत संकेत, अचानक धनलाभाची शक्यता...साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन राशींसाठी 'मे' चा तिसरा आठवडा आयुष्यात मोठे बदल, पैसा येईल, पण खर्चही तितकाच...साप्ताहिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन राशींसाठी 'मे' चा तिसरा आठवडा आयुष्यात मोठे बदल, पैसा येईल, पण खर्चही तितकाच...साप्ताहिक राशीभविष्य
Ganesh Naik : देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहेत म्हणून त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला गेला; गणेश नाईकांचं खळबळजनक वक्तव्य
देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहेत म्हणून त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला गेला; गणेश नाईकांचं खळबळजनक वक्तव्य

व्हिडीओ

Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे
Sharad Pawar NCP : तटकरेंसोबत प्रफुल पटेलांनीही घेतली होती शरद पवारांची भेट
Manoj Jarange : 29 तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर 30 मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे
Neet Exam Update : नीटची फेरपरीक्षा, विद्यार्थ्यांची अग्निपरीक्षा, कोणती आव्हानं समोर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
Prateek Yadav Death: प्रतिक यादवांच्या शरीरावरील त्या सहा जखमांनी गूढ वाढवलं, नैसर्गिक मृत्यू की घातपात? चर्चांना उधाण
प्रतिक यादवांच्या शरीरावरील त्या सहा जखमांनी गूढ वाढवलं, नैसर्गिक मृत्यू की घातपात? चर्चांना उधाण
'तर तुम्ही सगळे म्या पट्ट्यावर घेतले म्हणून समजा, फडणवीस साहेब तुम्हाला सुट्टी नाही, आठ महिने दिले, आता मी आणखी वेळ देऊ शकत नाही' जरांगे पाटलांनी पुन्हा रणशिंग फुंकलं
'तर तुम्ही सगळे म्या पट्ट्यावर घेतले म्हणून समजा, फडणवीस साहेब तुम्हाला सुट्टी नाही, आठ महिने दिले, आता मी आणखी वेळ देऊ शकत नाही' जरांगे पाटलांनी पुन्हा रणशिंग फुंकलं
Ahilyanagar Leopard News: समोर प्रत्यक्ष काळ उभा असताना 'ती' वाघीण बनली; संगमनेरमधील आजीबाईंनी बिबट्याला घरात कोंडले
समोर प्रत्यक्ष काळ उभा असताना 'ती' वाघीण बनली; संगमनेरमधील आजीबाईंनी बिबट्याला घरात कोंडले
NEET Scam: NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड प्राध्यापक कुलकर्णी केमिस्ट्रीचा पेपर, नाशिकचा शुभम खैरनार बायोलॉजीचा पेपर फोडायचा; 28 वर्ष प्राध्यापक राहिल्यानंतर पेपर फोडीचा गोरखधंदा
NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड प्राध्यापक कुलकर्णी केमिस्ट्रीचा पेपर, नाशिकचा शुभम खैरनार बायोलॉजीचा पेपर फोडायचा; 28 वर्ष प्राध्यापक राहिल्यानंतर पेपर फोडीचा गोरखधंदा
पश्चिम बंगालमध्ये हैदोस सुरूच; आता लाऊड स्पीकरचा आवाज कमी करायला सांगितला म्हणून पोलीस स्टेशन फोडलं; केली. पोलिसांनी लाठीचार्ज करत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या
पश्चिम बंगालमध्ये हैदोस सुरूच; आता लाऊड स्पीकरचा आवाज कमी करायला सांगितला म्हणून पोलीस स्टेशन फोडलं; केली. पोलिसांनी लाठीचार्ज करत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या
Rohit Pawar on NCP: राष्ट्रवादी काँग्रेसच्या बँक खात्यातून कोणीतरी घरभाडं अन् ब्युटी पार्लरचे पैसे दिले, अजितदादांना समजल्यावर संतापले, रोहित पवारांचा सनसनाटी आरोप
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बँक खात्यातून कोणीतरी घरभाडं अन् ब्युटी पार्लरचे पैसे दिले, अजितदादांना समजल्यावर संतापले, रोहित पवारांचा सनसनाटी आरोप
CSK Playoffs Scenarios : MS धोनी नाही, मुख्य बॉलरही बाहेर, सर्व काही विरोधात गेले तरी मराठमोळा ऋतुराज नडला; CSK अजूनही प्लेऑफमध्ये पोहोचू शकते? वाचा समीकरण
MS धोनी नाही, मुख्य बॉलरही बाहेर, सर्व काही विरोधात गेले तरी मराठमोळा ऋतुराज नडला; CSK अजूनही प्लेऑफमध्ये पोहोचू शकते? वाचा समीकरण
Embed widget