एक्स्प्लोर
Advertisement
Balu Dhanorkar Death : खासदार बाळू धानोरकर काळाच्या पडद्याआड, उद्या चंद्रपूरमध्ये होणार अंत्यसंस्कार
चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांचं निधन झालंय.. ते 47 वर्षांचे होते. गुडगावमधील मेदांता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.. तिथंच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या सकाळी 11 वाजता वरोरा इथं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. धानोरकर यांना गेल्या काही दिवसांपासून त्यांना पित्ताशय आणि स्वादुपिंडाचा त्रास होत होता. त्यांच्यावर शस्त्रक्रियाही झाली होती. दोनच दिवसांपूर्वी त्यांना नागपूरहून गुडगावला हलवण्यात आलं होतं.. तेव्हापासून त्यांची प्रकृती चिंताजनकच होेती.
चंद्रपूर
Chandrapur Voter Name Issue : चंद्रपुरमध्ये मतदार यादीत मतदारांची नावंच सापडेना ?
Sudhir Mungantiwar Exclusive : मतदानाआधी सुधीर मुनगंटीवार कन्याका मंदिरात दर्शनासाठी पोहोचले
Chandrapur Loksabha Election : प्रतिभा धानोरकरांनी केलं मतदान; बाळू धानोरकरांच्या आठवणीत भावूक
Chandrapur Lok Sabha : पहिल्या टप्प्यासाठी 19 एप्रिलला मतदान,चंद्रपुरात प्रचार थंडावला
PM Modi Full Speech :नकली शिवसेना काँग्रेस नेत्यांना महाराष्ट्रात बोलावून रॅली काढतात:पंतप्रधान मोदी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भारत
महाराष्ट्र
सांगली
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement