एक्स्प्लोर
Buldhana मध्ये MIDC मधील एका केमिकल कंपनीला राष्ट्रीय हरित लवादाचा दणका : ABP Majha
बुलढाणा MIDC मधील एका केमिकल कंपनीला राष्ट्रीय हरित लवादाचा दणका दिलाय. कंपनीतून निघणारे सांडपाण्याने माती आणि पाण्याचे प्रदुषण झाल्याने २५० कोटींचा दंड ठोठावण्यात आलाय. तीन महिन्यात दंड भरण्याचे आदेशही हरित लवादाने दिले आहेत.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र
निवडणूक























