एक्स्प्लोर
Amravati : शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्ये आक्रमक, यशोमती ठाकूर यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार देणार
अमरावती शहरातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते दाखल झालेत. काल अमरावतीच्या राजकमल चौकात काँग्रेसनं संभाजी भिडे गुरुजी यांच्याविरोधात आंदोलन केलं होतं, यावेळी संभाजी भिडे यांच्या विरोधात आक्षेपार्ह घोषणा देण्यात आल्याचा आरोप शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी केला. आज शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते आमदार यशोमती ठाकूर यांच्या विरुद्ध तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेत.
आणखी पाहा























