एक्स्प्लोर

Chandrakant Patil: मोठी बातमी: कॉलेज आणि शाळांमध्ये मुलींना लाठ्याकाठ्यांचे प्रशिक्षण, कमवा आणि शिका योजनेतून 2000 रुपये मिळणार; चंद्रकांत पाटलांची घोषणा

Chandrakant Patil on Woman's day 2026: मुलींच्या स्वसंरक्षणासाठी जूनपासून महाविद्यालय आणि शाळांमध्ये लाथाकाठ्यांचे प्रशिक्षण देणार, भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

Chandrakant Patil on Woman's day 2026: महिला सबलीकरणासाठी केवळ महिलांनीच नव्हे तर सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे. सांगली जिल्ह्यामध्ये महिला सबलीकरणासाठी आम्ही नवीन प्रयोग केला. यातून 50 शाळांमधील 36 हजार मुलींना दर आठवडा एक तास शनिवारी कराटे आणि ज्युडो प्रशिक्षण (Judo and karate training) आम्ही दिले. त्यातील पहिला येलो बेल्ट 15 हजार 400 मुलींना आम्ही आज दिला आहे. त्याच्या पुढचे बेल्ट मिळवण्यासाठी जे जे शुल्क द्यावे लागते ते प्रशासन देणार आहे. त्याचबरोबर जून  महिन्यापासून प्रत्येक शाळेत स्वसंरक्षणासाठी लाठीकाठीचे प्रशिक्षण देणार येणार असल्याची घोषणा चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली. ते रविवारी सांगलीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. (Maharashtra Politics news)

राज्यातील महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या 5 लाख मुलींना कॉलेज फी नाही, होस्टेल फी नाही. या व्यतिरिक्त दर महिना दोन हजार रुपये कमवा आणि शिका योजनेतून (Kamva ani Shika Yojana) देणार असल्याची घोषणा उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. सांगलीतील मुली व महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत कराटे प्रशिक्षण झालेल्या मुलींना येलो बेल्ट आणि प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार इद्रिस नायकवडी, जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासह अधिकारी, कराटे प्रशिक्षण घेतलेल्या मुली मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.


Sangli News: मुलींचं कराटे प्रशिक्षण पाहून माझं म्हातारपण सुखरुप जाईल असा विश्वास वाटतो: खासदार विशाल पाटील

महिला दिनानिमित्तच्या कार्यक्रमात कन्या सबलीकरण  उपक्रमांतर्गत मुलीचे मोफत सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण पाहून मला माझ्या मुलींची आठवण झाली. मला ही दोन मुली आहेत. हे मुलींचे कराटे प्रशिक्षण पाहून माझे म्हातारपण सुखरूप जाईल, असे खासदार  विशाल पाटील (MP Vishal Patil) यांनी वक्तव्य करताच कार्यक्रमात हशा पिकला. सांगलीमध्ये जिल्हा प्रशासनाच्या वतीने कन्या सबलीकरण  उपक्रमांतर्गत मोफत सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. यावेळी कराटे प्रशिक्षण घेतलेल्या जवळपास  1हजार मुलींना यलो बेल्ट ग्रेड प्रमाणपत्रचे  वितरण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमात खासदार विशाल पाटील बोलत होते.  

आणखी वाचा

इमारतीच्या गच्चीवर शेतीतील किमया; आईसह दोन बहिणींनी 1500 वर्गफुटावर फुलवली सेंद्रिय शेती

वाघाशी दोन हात, जे कुणालाच जमलं नाही ते 'ति'नं करून दाखवलं! आक्रमक वाघाला जेरबंद करणारी पहिली महिला डॉक्टर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मस्साजोगच्या सरपंच पदासाठी 5 जणांचे अर्ज; अश्विनी देशमुखांच्या विरोधात उमेदवार मैदानात, निवडणूक की बिनविरोध?
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी 5 जणांचे अर्ज; अश्विनी देशमुखांच्या विरोधात उमेदवार मैदानात, निवडणूक की बिनविरोध?
मंत्री फोन उचलत नाहीत, उंटावरुन शेळ्या हाकणाऱ्या मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवा, श्रीकांत शिंदेंसमोरच संतोष बांगर आक्रमक
मंत्री फोन उचलत नाहीत, उंटावरुन शेळ्या हाकणाऱ्या मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवा, श्रीकांत शिंदेंसमोरच संतोष बांगर आक्रमक
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 एप्रिल 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 एप्रिल 2026 | सोमवार
धाराशिवमधील एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यापूर्वी पोलिसांची टीप; शिवसेना वादावर श्रीकांत शिंदे स्पष्टच बोलले
धाराशिवमधील एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यापूर्वी पोलिसांची टीप; शिवसेना वादावर श्रीकांत शिंदे स्पष्टच बोलले
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Asha Bhosle Funeral : सूरसम्राज्ञी आशा भोसलेंना अखेरचा निरोप
Donald Trump Post Ai Image Himself Jesus Christ : आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर पोप लिओ.. Special Report
Iran Us And China : इराण-अमेरिका युद्धामुळे बेहाल पण चीन मालामाल Special Report
Palghar Crime : लव्ह, सेक्स आणि धोका... पालघरमधील धक्कादायक प्रकार
Ashok Kharat : अशोक खरातच्या दारावर ईडी, तपासाची 'साप' शिडी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CMRF : मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू, 8 तासात अर्जाला मंजुरी, रुग्णालयांमार्फत अर्जाची सुविधा
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू, 8 तासात अर्जाला मंजुरी मिळणार
Paratwada Crime : तब्बल 180 मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप, अमरावती अश्लील व्हिडीओ प्रकरणात आरोपीवर POCSO गुन्हा दाखल
तब्बल 180 मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप, अमरावती अश्लील व्हिडीओ प्रकरणात आरोपीवर POCSO गुन्हा दाखल
Bihar : बिहारमध्ये पहिल्यांदा भाजपचा मुख्यमंत्री होणार, नितीश कुमार राजीनामा देणार, नवी दिल्ली ते पाटणा राजकीय घडामोडी वाढल्या
बिहारमध्ये पहिल्यांदा भाजपचा मुख्यमंत्री होणार, नितीश कुमार राजीनामा देणार, राजकीय घडामोडी वाढल्या
ह्रदयद्रावक... कल्याणमधील अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; तहसील कार्यालातील अधिकारी ठार
ह्रदयद्रावक... कल्याणमधील अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; तहसील कार्यालातील अधिकारी ठार
Home Loan : आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे, सर्वात कमी व्याज दरावर गृह कर्ज कोण देते? जाणून घ्या प्रमुख बँकांचे व्याज दर 
आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे, सर्वात कमी व्याज दरावर गृह कर्ज कोण देते? जाणून घ्या प्रमुख बँकांचे व्याज दर 
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी 5 जणांचे अर्ज; अश्विनी देशमुखांच्या विरोधात उमेदवार मैदानात, निवडणूक की बिनविरोध?
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी 5 जणांचे अर्ज; अश्विनी देशमुखांच्या विरोधात उमेदवार मैदानात, निवडणूक की बिनविरोध?
ED Raid On Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या घराची ईडीकडून झाडाझडती, 60 कोटींच्या व्यवहारांचा तपास सुरू
भोंदू अशोक खरातच्या घराची ईडीकडून झाडाझडती, 60 कोटींच्या व्यवहारांचा तपास सुरू
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 एप्रिल 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 एप्रिल 2026 | सोमवार
Embed widget