एक्स्प्लोर
Advertisement
Akola Balapur Water Issue : बाळापूरचं पाणी आरक्षण कायमचं रद्द करण्याची मागणी, शेतकऱ्यांचं उपोषण
बाळापूर मतदारसंघातील 69 गावांच्या पाणीप्रश्नावरचं राजकारण काही करता थांबण्याचं नाव घेत नाही. पाणी प्रश्नावरून ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी रानं उठवलं होतं... आता तेल्हारा तालूक्यातील लोकजागरन मंचाचे नेते अनिल गावंडे यांनी थेट पाणी आरक्षित केलेल्या वारी येथील वान प्रकल्पाच्या भिंतीवर शेतकऱ्यांसह आमरण उपोषण सुरू केलंय. बाळापूरसाठी आरक्षित केलेलं पाणी आरक्षण कायमचं रद्द करण्याची मागणी त्यांनी केलीये...
अकोला
Jai Malokar Akola Case : जय मालोकर याच्या मृत्यूआधीचं CCTV फुटेज माझाच्या हाती! EXCLUSIVE
Amol Mitkari on Jai Malokar : जय मालोकर प्रकरणात मोठा ट्वीस्ट, अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया
Jai Malokar MNS Crime Case : मृत्यूआधी जय मालोकरला जबर मारहाण? धक्कादायक माहिती समोर
Jai Malokar MNS Crime Case : मनसे कार्यकर्ता मृत्यू प्रकरणात मोठा ट्वीस्ट? कोण अडकणार? ABP MAJHA
Amol Mitkari on Ganpati Visarjan : बैलगाडीतून मिरवणूक काढत मिटकरींनी केले बाप्पाचे विसर्जन
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
सोलापूर
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement