एक्स्प्लोर
Advertisement
Kalyan Fire | कल्याणच्या गोदरेज हिल परिसरातील सोसायटीमध्ये आग, आगीत संपूर्ण फ्लॅट जळून खाक
कल्याणच्या गोदरेज हिल परिसरातील सोसायटीमधील एक फ्लॅट आगीत खाक झाला. अग्निशमन दलाच्या गाड्या वेळेवर पोहचल्यानं मोठी दुर्घटना होता होता टळलीय. या सोसायटीतील एका फ्लॅटच्या एसीमध्ये तांत्रिक बिघाड झाला. एसीत झालेल्या शॉर्टसर्कीटमुळे आग संपूर्ण घरात पसरली. ही आग एवढी मोठी होती की घराच्या गॅलरीतून वरच्या गॅलरीपर्यंत पसरू लागली. मात्र,अग्निशमन दल वेळेवर पोहचल्यानं आगीवर नियंत्रण मिळण्यात यश आलं. दरम्यान या उच्चभ्रू सोसायटीतील अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत नसल्याची माहितीही समोर येत आहे.
महाराष्ट्र
Tara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion