Chhagan Bhujbal Malegaon Speech: स्वराज्य मिळाले पण सुराज्य बनवणं आपलं काम,भुजबळांचं भाषण
Chhagan Bhujbal Malegaon Speech: स्वराज्य मिळाले पण सुराज्य बनवणं आपलं काम,भुजबळांचं भाषण
3 वर्षात पडीक जमीन सुजलाम सुफलाम केली मला आश्चर्य वाटले, त्यामुळे इथे येऊन बघण्याची इछा होती जय जवान आणि जय किसान ही आपली घोषणा आहे दोघांचे हात लागल्याबर काय होते ते इथे आल्यावर कळते हळदी पासून अनेक उत्पादन मिळतात छगन भुजबळ माजी मंत्री गिर गाई आहेत गाई चे शेण, गोमूत्र, दूध या सर्वाचा वापर केला जातोय सुग्नधी वनस्पतीं आहेत घराला लावणारा पेंट ही इथे बनवला जातो नैसर्गिक पेंट तयार केला जातो, विज्ञान चा पूर्ण उपयोग इथे केला जातोय देशाच्या सिमेचे रक्षण करण्याचे सैनिकांचे काम आहे, त्यातुन निवृत्त झाल्यानंतर सैनिक हे काम करत आहेत आपल्या देशात जमीन खूप आहे,पण सोन जगविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे जेव्हा एक सामूहिक प्रयत्न केले तेव्हा हे शक्य होते, मेरे देश की धरती सोना उगले हे गाणे होते, त्याची प्रचिती येते शिवाजी महाराजांनी छोट्या छोट्या समूहाला घेऊन स्वराज्य निर्मिती केली स्वराज्य मिळाले पण सुराज्य बनवणे हे आपले काम आहे असे महात्मा गांधी म्हणाले होते, असे काम केले तर गांधी चे स्वप्नं ही पूर्ण होईल इथल्या कामाचा प्रचार प्रसार देशात आणि बाहेर ही झाला पाहिजे. असं छगन भुजबळ म्हणाले.