एक्स्प्लोर
Advertisement
नवी दिल्ली : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय खासदारांची एकजूट
छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिल्याच्या घटनेला आज 116 वर्षे पूर्ण होत आहेत. 26 जुलै 1902 रोजी छत्रपती शाहूंनी कोल्हापूर संस्थानात मराठ्यांना आरक्षण जाहीर केलं होतं. सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात चांगलाच तापला आहे.. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज रस्त्यांवर उतरत आहे. याच घटनांच्या पार्श्वभूमीवर खासदार संभाजीराजेंच्या नेतृत्वात दिल्लीत महाराष्ट्रातील शिवसेना, भाजपचे खासदार आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे एकत्र आले आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आता या खासदारांची एकजूट झाल्याचं पाहायला मिळत आहे.
राजकारण
Imtiyaz Jaleel vs Atul Save : अतुल सावे की इम्तियाज जलील? पूर्व संभाजीनगरमध्ये कुणाची हवा?
Uddhav Thackeray Speech | नाला&%$ एकही मत पडायला नको; गायकवाडांच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गरजले
Donald Trump | ट्रम्पचा विजय, भारतासाठी अच्छे दिन? Special Report
Sunil Tatkare :लोकसभेला मला फसवलं,यावेळी तसं करु नका;मुस्लिम कार्यकर्त्यांना तटकरेंचे चिमटे
Mrunali Raje Bhosale Satara:बाबांसाठी छत्रपतींची लेक मैदानात ;Shivendrarajeसाठी मृणालीराजेंचा प्रचार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
मुंबई
निवडणूक
हिंगोली
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement