एक्स्प्लोर
Sanjay Raut-Ajit Pawar | संजय राऊतांचा राष्ट्रवादी बैठकीदरम्यान अजित पवारांना मेसेज, मेसेजमध्ये नेमकं काय?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज मुंबईत बैठक झाली. शरद पवारांसह अजित पवार, श्रीनिवास पाटील, छगन भुजबळ असे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत महाआघाडी आणि युतीबद्दल बोलत असताना संजय राऊत यांचा विषय आला असता अजित पवार म्हणाले की त्यांना संजय राऊतांचा बैठकीदरम्यान मेसेज आला होता. यासांबंधी अजित पवारांना काहीच कल्पना नव्हती असं ते म्हणाले, पत्रकार परिषदेत त्यांना हा मेसेज पत्रकारांसमोर वाचूनही दाखवला. "नमस्कार, जय महाराष्ट्र मी संजय राऊत" असं त्या मेसेजमध्ये लिहिलं असल्याचं अजित पवारांनी सांगितलं. "ते सिनियर आहेत तर त्यांना आता फोन करुन विचारेन मेसेजबाबत, आता मेसेज का केला आणि सत्तास्थापनेच्या संदर्भात बोलण्यासाठी केला का ते मला माहित नाही" असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
निवडणूक

BJP Win Delhi Assembly Election 2025:27 वर्षानंतर भाजपनं दिल्ली कशी केली काबीज?विजयाचं श्रेय मोदींना

Narendra Modi on Delhi Election | नारी शक्तीने दिल्लीत भाजपला आशीर्वाद दिला, मोदींची प्रतिक्रिया

Narendra Modi on Delhi Election | आपने मेट्रोचं काम रखडून ठेवलं, नरेंद्र मोदींची केजरीवालांवर टीका

Narendra Modi on Delhi Election| आम्ही दिल्लीत नवीन इतिहास घडवला, नरेंद्र मोदींचे प्रतिपादन

Delhi Election Result 2025 : दिल्लीत 27 वर्षांनंतर भाजप सत्तेत, विधानसभेत फुललं कमळ
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
पुणे
व्यापार-उद्योग
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement