एक्स्प्लोर
मुंबई : नक्षलवाद्यांवरील कारवाईवरुन मुख्यमंत्र्यांना धमकीचं पत्र, धमकीच्या पत्रात नेमकं काय?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमक्या देणारी दोन पत्रे मंत्रालयात आली आहेत. नक्षलवाद्यांविरोधातील कारवाईमुळे थेट मुख्यमंत्र्यांना धमकी आल्याचं सांगण्यात येत आहे.
या धमकीनंतर मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेविषयी अधिक सतर्क राहण्याचे आदेश, राज्याच्या गृह विभागाने सुरक्षा यंत्रणेला दिले आहेत. विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली.
गडचिरोली जिल्ह्यात एप्रिल महिन्यात पोलिसांच्या कारवाईत मोठ्या संख्येने नक्षलवाद्यांना ठार करण्यात आलं. त्यानंतर आलेल्या धमक्यांच्या दोन पत्रांमध्ये मुख्यमंत्री फडणवीस, त्यांचे कुटुंबीय आणि गडचिरोलीतील कारवाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना लक्ष्य केले जाईल आणि आम्ही त्या घटनेचा बदला घेऊ, अशा धमक्या देणारी पत्रे आल्याने खळबळ उडाली.

महाराष्ट्र

ABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9 AM 27 February 2025

Women Safety Pune Crime : ST प्रवास सुरक्षित वाटतो का? महिला प्रवाशांना काय वाटतं?

Women Safety Nashik : नाशकात अनेक मुक्कामी बसेसचे दरवाजे उघडेच 'माझा'चा Reality Check

ABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8 AM 27 February 2025

Pune Swargate Bus Depot : स्वारगेट केसप्रकरणी नराधमाला अजूनही अटक नाही, पोलिसांच्या आठ टीम कार्यरत
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्राईम
क्रीडा
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement