एक्स्प्लोर
Advertisement
Delivery Boy | खाद्यपदार्थ पोचवणाऱ्या डिलिव्हरी बॉईजची आता आरोग्य तपासणी | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha
खाद्यपदार्थांची घरपोच डिलिव्हरी करणाऱ्या फूड डिलेव्हरी बॉईजची आरोग्य तपासणी करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे झोमॅटो, उबर इट्स आणि स्विगीसारख्या नावाजलेल्या ब्रॅण्ड्ससाठी त्यांच्या डिलिव्हरी बॉईजची वैद्यकीय तज्ज्ञाकडून आरोग्य तपासणी करुन घेणे बंधनकारक झाले आहे. ही तपासणी झाल्यानंतर डिलिव्हरी बॉईजची नोंदणीही बंधनकारक करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षात खाद्यपदार्थांच्या ऑनलाईन डिलिव्हरीचा व्यवसाय मोठ्या तेजीत आहे. खाद्यपदार्थांची ऑनलाईन सेवा पुरवणाऱ्यामध्ये झोमॅटो, उबर इट्स आणि स्विगी सारख्या ख्यातनाम कंपन्या कार्यरत आहेत. ग्राहकांकडून मोबाईल अपच्या माध्यमातून ऑर्डर मिळाल्यानंतर संबंधित हॉटेलमधून ते खाद्यपदार्थ ग्राहकांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी कंपन्यांच्या फूड डिलिव्हरी बॉईजची असते.
महाराष्ट्र
MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?
ABP Majha Headlines : 11 PM : 30 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Sambhaji Bhide : आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य दळभद्री, संभाजी भिडेंचे वादग्रस्त वक्तव्य
Kargil Divas : कारगिल विजयाचं रौप्यमहोत्सव; सरहद फाऊंडेशनच्या वतीने मॅरेथॉनचं आयोजन
Raj Thackeray on Pune Accident : निबंध लिहण्याची शिक्षा पैशांच्या देवाण-घेवाणी शिवाय होऊच शकत नाही
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement