एक्स्प्लोर
Advertisement
(Source: Poll of Polls)
BJP and Shiv Sena Alliance | चंद्रकांतदादा 'पेन्टर', शिवसेना 'कारपेन्टर', जागावाटपाचा फॉर्म्युला राऊतांचा टोला | ABP Majha
जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावरून दावे-प्रतिदावे करताना भाजप-सेना नेत्यांकडून एकमेकांची कानउघाडणी सुरूच आहे. 2014 मध्ये जिंकलेल्या जागा कायम ठेवत युतीमधलं जागावाटप होईल, असा दावा करणाऱ्या चंद्रकांत दादांना शिवसेनेच्या संजय राऊतांनी नाव न घेता सुनावलंय. जागावाटपाचं चित्रं रंगवणारे ते पेन्टर असतील तर आम्ही कापायचं काम करणारे कानरपेन्टर आहोत अशा शब्दात संजय राऊतांनी टोला हाणलाय.
महाराष्ट्र
Sharad Koli on Praniti Shinde : प्रणिती शिंदे तुला काय तुझ्याबापाला सुद्धा भीत नाही...
Maharashtra Exit Poll | झीएआयच्या सर्वेनुसार मराठवाड्यात मविआला 24-29 जागा मिळण्याची शक्यताABP Majha
Pune Vidhansabha Exit Poll : दादा, शिंदे, फडणवीस की ठाकरे? मतदानानंतर पुणेकरांचा कौल कुणाला?
EVM Vehicle Attack Nagpur : अधिकाऱ्यांच्या कारवर दगडफेक!EVM घेऊन जाणाऱ्या कारवर हल्ला
Maharashtra Exit Poll | रिपब्लिकच्या Exit Poll नुसार महायुतीला 137-157 तर मविआला 126-146 जागा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement