एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : मराठी अभिनेता विकास समुद्रे ब्रेन हॅमरेजमुळे रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर
मराठी अभिनेता विकास समुद्रे याला ब्रेनहॅमरेज झाल्याने मिरारोड येथील भक्ती वेदांत रुग्णालयात दाखल करण्यात आलंय... काल सकाळी विकासला त्रास होत असल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं... विकासचं तात्काळ ऑपरेशन करण्यात आलं... आता त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे... दरम्यान काही दिवसांपासून विकासला डोके दुखीचा त्रास होत होता... त्यासाठी त्याने साधारण उपचारही घेतले होते.. मात्र गेल्या 3 दिवासांपासून डोके दुखीचा त्रास वाढल्याने विकासला रुग्णालयात दाखल करण्यात आलं... विकास समुद्रे याने मराठी विनोदी कार्यक्रम फु बाई फु आणि अनेक मराठी चित्रपटांतही काम केलंय...
महाराष्ट्र
Shaina NC on Vidhan sabha Result | विजय आपलाच होणार, शायना एनसींना विश्वास ABP Majha
Amol Mitkari on Vidhan Sabha Result | अजित पवारांचा पराभव झाला तर आव्हाडांचा गुलाम म्हणून काम करेल
Kisse Pracharache : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?
Kisse Pracharache Seg 03 : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?
Kisse Pracharache Seg 02 : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement