![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Amol Mitkari on Vidhan Sabha Result | अजित पवारांचा पराभव झाला तर आव्हाडांचा गुलाम म्हणून काम करेल
Amol Mitkari on Vidhan Sabha Result | अजित पवारांचा पराभव झाला तर आव्हाडांचा गुलाम म्हणून काम करेल
राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. शनिवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. त्यानंतर राज्यातील एक-एक विधानसभा मतदारसंघातील कल समोर येऊ लागतील. तत्पूर्वी मतदान पार पडल्यानंतर राज्यातील विविध संस्थांकडून एक्झिट पोल्सचे (Maharashtra Exit Poll 2024) निकाल जाहीर करण्यात आले होते. यापैकी प्रजातंत्रचा एक्झिट पोल सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या एक्झिट पोलनुसार राज्यात महाविकास आघाडीची (Mahavikas Agahdi) सत्ता येऊ शकते, असा अंदाज आहे. प्रजातंत्रच्या एक्झिट पोलनुसार, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 149 जागांवर विजय मिळेल. तर महायुतीला (Mahayuti) फक्त 127 जागांवर समाधान मानावे लागू शकते. तसे घडल्यास महाविकास आघाडी बहुमतासाठी लागणारा 145 जागांचा आकडा पार करुन सरकार स्थापन करु शकते. प्रजातंत्रच्या एक्झिट पोलमध्ये मतदारसंघनिहाय निकालाचे अंदाजही व्यक्त करण्यात आले आहेत. यामध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अहेरीतून धर्मरावबाबा अत्राम, अंधेरी पूर्व मतदारसंघातून मुरजी पटेल यांचा विजय पक्का मानला जात आहे. आता हे अंदाज कितपत खरे ठरणार, हे 23 नोव्हेंबरला स्पष्ट होईल.
![Amol Mitkari on Vidhan Sabha Result | अजित पवारांचा पराभव झाला तर आव्हाडांचा गुलाम म्हणून काम करेल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/22/c99d131bdce1d8957ad3404ebbb8bf371732287834323976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Kisse Pracharache : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/22/685c217747d672aa41790fc8b6de13761732287184748976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Kisse Pracharache Seg 03 : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/22/1cc12152756006bf03a27897a8d77d351732286712475976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Kisse Pracharache Seg 02 : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/22/ba196c38e99d9ca95403a9c5f5da2eeb1732285645491976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Kisse Pracharache Seg 04 : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/22/3db3f2e9898728a3b11d7e930e8bc28e1732284840188976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)