एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI | ABP NEWS)
Vidhan sabha 2019 | विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीसाठी 'वर्षा'वर खास बैठक | मुंबई | ABP Majha
राज्यात आलेल्या पूरस्थितीमुळे सर्व राजकीय पक्षांनी इलेक्शन मोडला ब्रेक दिला होता. विशेष म्हणजे याचा फटका बसला तो मुख्यमंत्र्य़ांच्या महाजनादेश यात्रेला. त्यातून सावरण्यासाठी आता भाजपनं मुंबईत निवडणूक प्रचार समितीची बैठक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बोलावली आहे. या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह 3 केंद्रीय मंत्री, राज्यातील 10 मंत्री, एक राज्यमंत्री, 6 प्रदेश महामंत्री आणि राष्ट्रीय संघटनेतून 3 जणांचा सहभाग असेल अशी माहिती आहे. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आखलेल्या पक्ष कार्यक्रमांचा फेर आढावा घेतला जाणार आहे. येत्या दोन महिन्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपनं तयारीला सुरुवात केलीय.
निवडणूक
Haryana Election Result : हरियाणात भाजपची हॅट्रिक! मुंबईत कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
अहमदनगर
भविष्य
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement