एक्स्प्लोर
Advertisement
Chandrayaan 2 | चांद्रयान-2 आशा कायम... इस्रोचे माजी समूह संचालक सुरेश नाईक यांच्याशी बातचीत | ABP Majha
उम्मीद ही तो है, जो मैदान छोड़कर जाते हुए को कहती है, चल एक कोशिश ओर करके देखते हैं, क्या पता? इस उम्मीद के साथ शायद इस बार हम जीत जायें!!!!!! आज कोट्यवधी भारतीयांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्यात... आज प्रत्येक भारतीयाच्या नजरा चंद्राकडे लागल्यात.. आणि आज पुन्हा कोट्यवधी हात इस्रोच्या प्रयत्नासाठी जोडले गेलेत...चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलेला विक्रम लँडर सुस्थितीत असल्याची माहिती इस्रो प्रमुख के.सिवन य़ांनी दिलीए..चंद्राच्या कक्षेत सध्या चांद्रयान-2 चं ऑर्बिटर फिरत असून त्यानं विक्रम लँडरचे ऑप्टिकल इमेज आणि लोकेशन इस्रोला पाठवलेत...मात्र अद्याप विक्रम लँडरशी संपर्क झालेला नाहीए... त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत..शुक्रवारी अख्ख्या जगाचं लक्ष जेव्हा चांद्रयान 2 कडे होतं.. विक्रम लँडरशी इस्रोचा अवघ्या 2.1 किमी अंतरावर संपर्क तुटला आणि देशाचा श्वास अडकला...
निराशा होती मात्र तरीही कुठल्या तरी कोपऱ्यात आशेचा किरणही होता...
आणि तीच आशा पुन्हा पल्लवित झालीए..ही मोहीम म्हणजे नेमकी काय आहे, हे आपण वर्तमानपत्रात, गुगलवर वाचतोच आहे. मात्र माझ्य़ासारख्या असंख्य सर्वसामान्य माणसाला पडलेला प्रश्न म्हणजे.. लँडरशी संपर्क तुटला म्हणजे नेमकं काय झालं, आता जे इमेजेश आपल्यासमोर येतायत ते कसे आले कारण संपर्क तुटलाय. त्यामुळे आज मी एका विद्यार्थिनीप्रमाणे हे प्रश्न विचारणार आहे.. आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत.. ज्यांना आज मी आपले शिक्षकच म्हणेन..

महाराष्ट्र
Raj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मला
Nashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला, नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडा
Shreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Sarfaraz Ahmed : ...तर मुस्लिम भाजप-शिवसेनेच्या बाजूने उभे राहतील :सरफराज अहमद
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement