एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : SBI डेबिट कार्ड धारकांनी 2018 मध्येच 'हे' करावं
स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात 'एसबीआय'च्या डेबिटकार्डधारकांसाठी महत्त्वाची सूचना आहे. एसबीआयचं जुनं मॅगस्ट्रीप डेबिट कार्ड लवकरच बंद होणार असून ग्राहकांना ते बदलून घेण्याचे निर्देश बँकेने दिले आहेत.
'एसबीआय'ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबत माहिती दिली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांनुसार 2018 वर्ष संपण्यापूर्वी मॅगस्ट्रीप डेबिट कार्ड बदलून ईएमव्ही चिप डेबिट कार्ड घेण्याचं आवाहन ग्राहकांना करण्यात आलं आहे.
मुदतीपूर्वी आपलं जुनं मॅगस्ट्रीप डेबिट कार्ड बदलून घेतलं नाही, तर ग्राहकांना त्यांचे एटीएम व्यवहार करता येणार नाहीत. त्यामुळे 31 डिसेंबर 2018 पूर्वीच एसबीआय एटीएम कार्डधारकांना अपडेटेड कार्ड घ्यावं लागेल.

महाराष्ट्र
Akshay Shinde Encounter Van : अक्षय शिंदेची एन्काऊंटर झालेली व्हॅन, Exclusive Video
Akshay Shinde Encounter Bullet : एन्काऊंटर झालेल्या व्हॅनमधून 4 बुलेट हस्तगत
Amit Shah Maharashtra Daura : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर
Akshay Shinde Encounter : नराधमाचा एन्काऊंटर : सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 24 Sep 2024
Sanjay Raut on Akshay Shinde Encounter: एका शिंदेचा एन्काऊंटर झाला, दुसऱ्या शिंदेचा जनता करेल: राऊत
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
सोलापूर
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement