एक्स्प्लोर
Corona Side Effects : कोरोनातून बरे झाल्यानंतर निषकाळजीपणा नको! पाहा काय दिलाय डॉक्टरांंनी सल्ला
कोरोनाच्या दुसऱ्या आणि संभाव्य तिसऱ्या लाटेत अनेकांना सर्दी, खोकला आणि तापाची लक्षणे बघायला मिळाली होती. अशातच ताप आणि सर्दी कमी झाली मात्र, खोकला अजूनही राहत असल्यानं आयसीएमआरकडून जारी केलेल्या 17 जानेवारीच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये
2 ते 3 आठवडे खोकला राहिल्यास टीबीसंदर्भातली चाचणी करण्याचा सल्ला दिलाय. पाहूयात याचसंदर्भातला एक रिपोर्ट…
आणखी पाहा


















