एक्स्प्लोर
Advertisement
हस्तक्षेप : प्रशासन-बिल्डरच्या दोस्तीमुळे नागरिकांचा जीव टांगणीला?
मुंबईमधील पावसानं आज विश्रांती घेतली असली तरी काल मात्र तो धो धो बरसत होता.. या बरसत्या संततधार पावसाचा सर्वाधिक धोका असतो तो जुन्या जीर्म इमारतींना .. या इमारती पावसाळ्यात खचण्याच्या अनेक घटना आजवर झाल्या आहेत.. मात्र काल वडाळ्यातील अँटॉप हिल परिसरात दोस्ती पार्क इमारतीजवळ असाच एक अपघात झाला..नव्या कोऱ्या इमारतीची संरक्षक भित काल खचली... यामुळे इमारतीच्या आवारात पार्क केलेल्या गाड्या या खचलेल्या राडारोड्याखाली दबल्या गेल्या... सुदैवानं या घटनेत कुठलिही जीवितहानी झाली नाही.... या प्रकरणात पहिल्यांदा बोट उचललं गेलं ते बिल्डरवर... कारण दोस्ती पार्क ही नवी इमारत होती आणि या इमारतीच्या बांधकामादरम्यान बिल्डर्सनी बिल्डिंग नॉर्मचं उल्लंघन केल्याचा आरोप इथल्या रहिवाशांनीही केलाय.. आणि त्यामुळेच या इमातीच्या पाक्रिगची भित खचल्याचं बोललं जातंय.. मुळात बिल्डर्सनी अशा प्रकारे नियमांचं उल्लंघन करायची ही पहिली वेळ नाहीये.. हे बिल्डर्स कडून कायम होत ्सतं आणि यांना अभय असतं ते प्रशासनाचं या अभद्र युतीमुळे सर्वसामान्यांना मात्र पैसे देऊनही जीव मुठीत घेऊन राहावं लागतं.. त्यामुळे या चर्चेच्या माध्यमतून या मुद्द्यात हस्तक्षेप करतोयय..
महाराष्ट्र
Zero Hour Vidhan Sabha Result | माहिममध्ये अमित ठाकरे की सदा सरवणकर कोण बाजी मारणार?
Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?
Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?
Zero Hour Maha Exit Poll : ठाकरे की शिंदे, जनतेचा कौल कुणाला? कोण बाजी मारणार?
Zero Hour Maha Exit Poll Charcha : मुख्यमंत्री कोण? झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement