एक्स्प्लोर
Sangeet Natak Award : विख्यात शास्त्रीय गायिका कलापिनी कोमकली यांना संगीत नाटक पुरस्कार जाहीर
विख्यात शास्त्रीय गायिका कलापिनी कोमकली यांना संगीत नाटक पुरस्कार जाहीर करण्यात आलाय.. तसंच प्रसिद्ध सतारवादक नीलाद्री कुमार यांनाही संगीत नाटक पुरस्कार जाहीर झालाय.. संगीत नाटक अकादमीच्या वतीने २०२३ या वर्षासाठी संगीत, नाटक, नृत्य क्षेत्रातील पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.. एक लाख रुपये आणि ताम्रपत्र असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
व्यापार-उद्योग
विश्व
Advertisement
Advertisement



















