एक्स्प्लोर
Narendra Modi : आणीबाणीतील दु:ख आणि 'ऑपरेशन गंगा'वरही चित्रपट निर्माण करावेत : नरेंद्र मोदी
नवी दिल्ली: जे सत्य अनेक वर्षे लोकांच्या समोर आणलं गेलं नव्हतं ते आता 'द कश्मीर फाईल्स' चित्रपटाच्या माध्यमातून समोर आलं आहे, त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारणारे लोक हैराण झाले आहेत अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. 'द कश्मीर फाईल्स' चित्रपटाप्रमाणे देशाच्या विभाजनाच्या वेदना, आणिबाणीतील दु:ख आणि 'ऑपरेशन गंगा'वरही चित्रपट निर्माण करावेत असंही आवाहन त्यांनी केलं आहे. भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत ते बोलत होते.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
पुणे
मुंबई
Advertisement
Advertisement


















