एक्स्प्लोर
CM Thackeray : माझे विद्यार्थी, माझी जबाबदारी कार्यक्रमाअंतर्गत मु्ख्यमंत्र्यांचा विद्यार्थ्यांशी Online संवाद
मुंबई : आज(सोमवार 4 ऑक्टोबर) तब्बल दीड वर्षानंतर राज्यातील शाळा सुरू झाल्या आहेत. राज्यभरात या निमित्तानं शिक्षणोत्सव साजरा करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचं अनेक ठिकाणी जोरदार स्वागत करण्यात येत आहे. या निमित्ताने दुपारी 12 नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे 'माझे विद्यार्थी माझी जबाबदारी' या कार्यक्रमांतर्गत सर्व शाळा, शिक्षक, मुख्याध्यापक यांच्याशी ऑनलाइन संवाद साधणार आहेत. विद्यार्थ्यांना सुद्धा हा कार्यक्रम दखविण्यात यावा अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
आणखी पाहा


















