एक्स्प्लोर
Advertisement
धुळे : काँग्रेस आमदार अमरिश पटेल यांच्या घरावर आयकर विभागाचा छापा
धुळे आणि शिरपूरमध्ये आयकर विभागाने छापा टाकला. काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार आणि उद्योजक अमरिश पटेल तसंच राष्ट्रवादीचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या घरावर आयकर विभागाने धाड टाकली.
उद्योग क्षेत्रात असलेल्या भागीदारीप्रकरणी आयकर विभागाकडून चौकशी सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी काही राजकीय नेत्यांच्या तसंच व्यापारी आणि उद्योजकांच्या निवासस्थानी, कंपन्यांची आयकर विभागाकडून तपासणी सुरु आहे.

महाराष्ट्र
Zero Hour Vidhan Sabha Result | माहिममध्ये अमित ठाकरे की सदा सरवणकर कोण बाजी मारणार?
Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?
Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?
Zero Hour Maha Exit Poll : ठाकरे की शिंदे, जनतेचा कौल कुणाला? कोण बाजी मारणार?
Zero Hour Maha Exit Poll Charcha : मुख्यमंत्री कोण? झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement