एक्स्प्लोर
नवी दिल्ली : इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचं राष्ट्रपती भवनात स्वागत
भारत आणि इस्त्राईलदरम्यान आज 10 हून अधिक व्यापारी करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे. यामध्ये उर्जा, पाणी, ऑटोमोबाईल, आयटीसह इतर क्षेत्रांचा समावेश आहे.
भारत इस्त्राईल इनोव्हेशन फोरम आणि सीईओंच्या बैठकीत या करारांवर स्वाक्षऱ्या होतील.
भारताच्या बाजूनं इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड आयटी आणि रिलायन्स इंडस्ट्रीज करार करतील.
कालच इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू 130 जणांच्या चमूसह भारत दौऱ्यावर आले आहेत.
जुलै 2017 मध्येच मोदींनी इस्त्राईलचा दौरा केला होता. आणि त्यावेळी या दोन्ही नेत्यांमधील मैत्री जगभर चर्चेचा विषय बनली होती.
त्यामुळे कालही नेत्यानाहूंच्या स्वागतासाठी सगळे प्रोटोकॉल बाजूला सारुन मोदी स्वत: एअरफोर्स स्टेशनवर हजर होते.

महाराष्ट्र
Namdev Shastri Maharaj On Dhananjay Munde : नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण
ABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 31 January 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्स
Ajit Pawar Beed : धनंजय मुंडेंच्या विरोधकांनाही अजितदादांचा धक्का, दादागिरीमुळे बीडला शिस्त लागेल?
Chandrakant Patil Meet Uddhav Thackeray: ठाकरे आणि भाजपमधल्या जुन्या मित्रांना युती हवी?
ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 31 January 2024 सकाळी ७ च्या हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
बीड
महाराष्ट्र
सातारा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement