एक्स्प्लोर
सचिन वाझेंच्या अटकपूर्व जामिनावर ठाणे कोर्टात आज सुनावणी, वाझेंना जामीन मिळणार का?
मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कार्पिओ आढळल्यानंतर या प्रकरणाचा समांतर तपास NIA आणि ATS करत होती. त्यावेळी सचिन वाझे हे मृत मनसुख हिरणच्या सातत्याने संपर्कात असल्याची माहिती त्यांच्या सीडीआरमधून उघडकीस आली आहे.
हा तपास सीआययूकडे असताना या प्रकरणाचा तपास नेमका कोणत्या दिशेने चालला आहे तसेच यामध्ये नेमकी काय चौकशी केली जात आहे याची सारी डिटेल्स सचिन वाझे घेत असल्याचं त्यांच्या सीडीआरमधून स्पष्ट झालं आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण























