एक्स्प्लोर
President Ram Nath Kovind : राष्ट्रपती संसद भवनात दाखल, थोड्या वेळात त्यांचा अभिभाषणाला सुरुवात
राष्ट्रपती संसद भवनात दाखल झालेले आहेत. थोड्या वेळात त्यांचा अभिभाषणाला सुरुवात. प्रोटोकॉल नुसार सगळं सुरु आहे आणि थोड्याच वेळात अर्थ संकल्प अधिवेशनाला सुरुवात होईल.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















