एक्स्प्लोर
Advertisement
ब्रेकफास्ट न्यूज : शशी थरुर यांच्या वक्तव्याबद्दल राहुल गांधींनी माफी मागावी, भाजपची मागणी
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा विजयी झाल्यास देशाचा हिंदू पाकिस्तान होईल, असा वादग्रस्त दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर यांनी केलाय. तिरुअनंतपुरममध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. 'भाजपा पुन्हा सत्तेत आल्यास नव्यानं घटना लिहिली जाईल. त्यामुळे भारतामधील परिस्थिती पाकिस्तानसारखी होईल.
शशी थरुर यांच्या विधानाबद्दल राहुल यांनी माफी मागायला हवी. पाकिस्तानच्या निर्मितीसाठी काँग्रेस पक्ष जबाबदार होता. काँग्रेसकडून हिंदूंची बदनामी केली जात आहे,' असं भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी म्हटलं.
शशी थरुर यांच्या विधानाबद्दल राहुल यांनी माफी मागायला हवी. पाकिस्तानच्या निर्मितीसाठी काँग्रेस पक्ष जबाबदार होता. काँग्रेसकडून हिंदूंची बदनामी केली जात आहे,' असं भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी म्हटलं.
महाराष्ट्र
Nitin Gadkari Pune Speech : राजाविरुद्ध कितीही बोलले तरी ते राजाने सहन करावे
Amitabh Bachchan Apology : मराठी शब्दाचा चुकीचा उच्चार, अमिताभ बच्चन यांनी माफी मागितली
Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 21 September 2023 : ABP Majha
Top 70 : सातच्या 70 बातम्या! वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha
Manoj jarange Vs Laxman Hake : लक्ष्मण हाकेंच्या उपोषणस्थळी घोषणाबाजी, मराठा-ओबीसी आंदोलक आमनेसामने
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नागपूर
जळगाव
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement