(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Top 70 : सातच्या 70 बातम्या! वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha
Top 70 : सातच्या 70 बातम्या! वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha
अखेर मनोज जरांगेंनी उपचार घेतले, जरांगेंना शंभूराज देसाईंचा फोन, मध्यरात्री पावणे दोन वाजता जरांगेंना लावलं सलाईन
वडीगोद्रीत लक्ष्मण हाकेंच्या उपोषणस्थळी मराठा-ओबीसी आंदोलक आमनेसामने, जोरदार घोषणाबाजी, फडणवीस आणि भुजबळांना दंगली पेटवायच्या आहेत, जरांगेंचा आरोप
मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ रविवारी परभणी बंदची हाक, सरकार जरांगेंकडे दुर्लक्ष करत असल्याने बंदचा निर्णय.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोकण दौऱ्यावर, चिपळूणमध्ये अजित दादांची जाहीर सभा, तर शरद पवारांचा २३ आणि २४ ला कोकण दौरा.
राज्यात १० ऑक्टोबरनंतर आचारसंहिता लागण्याची शक्यता...हरियाणा, जम्मू काश्मीरचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेच होणार महाराष्ट्राच्या निवडणुकींची घोषणा.
मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला,
ठाकरेंची शिवसेना १००, काँग्रेस १०० तर पवारांची राष्ट्रवादी ८४ जागा लढणार, माझाला माहिती, जागावाटपाच्या चर्चेसाठी आज पुन्हा मविआची बैठक