एक्स्प्लोर
Advertisement
Amitabh Bachchan Apology : मराठी शब्दाचा चुकीचा उच्चार, अमिताभ बच्चन यांनी माफी मागितली
अमिताभ बच्चन यांनी नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये त्यांनी लोकांना काही संदेश दिला आहे. आपल्या व्हिडीओच्या माध्यमातून तो रस्त्यावर कचरा न पसरवण्याबाबत बोलला होता, मात्र या व्हिडिओमध्ये त्याने मराठीत कचरा या शब्दाचा चुकीचा उच्चार केला होता.
हानायक बिग बी अमिताभ बच्चन यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर जवळपास पाच दशक गाजवली आहेत. अजूनही त्यांचा इंडस्ट्रीमध्ये जलवा कायम आहे. सध्या बिग बी ‘कौन बनैगा करोडपती’च्या १६ पर्वामुळे चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात.
ते या शोचं होस्टिंग करतात. अशातच बिग बींनी एका मराठी शब्दाचा चुकीचा उच्चार केल्यामुळे त्यांनी चाहत्यांची माफी मागितली आहे. माफी मागितलेला व्हिडीओ त्यांनी स्वत: इन्स्टाग्रामवर शेअर केला असून मराठी कलाकारांसह नेटकरी त्यांचं कौतुक करत आहेत.
महाराष्ट्र
Job Majha : नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेडमध्ये नोकरीची संधी, अटी काय?
Maratha Samaj on Walmik Karad | वाल्मीक कराडची नार्को टेस्ट करा, नांदेड मधील मराठा समाजाची मागणी
Santosh Deshmukh Muder Case | संतोष देशमुखांची हत्या नेमकी कशी केली? आरोपींनी सांगितली माहिती
Manoj Jarange Speech Dharashiv| धनंजय मुंडे टोळी थांबेव, माझ्या नादी लागू नको, जरांगेंचा कडक इशारा
Omraje Nimbalkar Speech Dharashiv : माझ्याही वडिलांची हत्या झाली होती.. आक्रोश मोर्चातील भावनिक भाषण
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
क्राईम
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement