एक्स्प्लोर
Advertisement
ब्रेकफास्ट न्यूज : RBI चे सिटी को ऑप. बँकेवर निर्बंध, 6 महिन्यात 1 हजारच काढण्याची मुभा!
भारतीय रिझर्व्ह बँकेने सिटी को ऑपरेटिव्ह बँकेच्या व्यवहारांवर निर्बंध घातले आहेत. यानुसार खातेदारांना सहा महिन्यात फक्त 1 हजार रुपयेच काढता येणार आहेत.
या निर्णयांनंतर रात्री उशिरा सिटी को ऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांनी मुंबईतील गिरगाव शाखेसमोर पैसे मिळावेत म्हणून गोंधळ घातला. रिझर्व्ह बँकेने 17 एप्रिलला सिटी बँकेला पत्र पाठवून ठेवी घेण्यास आणि कर्ज देण्यास मनाई केली आहे.
या सिटी को ऑपरेटिव्ह बँकेच्या कोणत्याही व्यवहारासाठी आता रिझर्व्ह बँकेची लेखी परवानगी आवश्यकता असेल.

महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 8 AM : 17 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Jayant Patil on Sunil Tingre : श्रीमंतांचे चोचले पुरवण्यासाठी आमदार नोकरासारखे राबले - जयंत पाटील
Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रार
Mahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?
Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
मुंबई
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement