एक्स्प्लोर

Aparshakti Khurana Birthday: 8 व्या वर्षापासून आयुषमानचे पाय धरायचा, वडिलांच्या 'या' नियमाचं काटेकोर पालन करायचा अपारशक्ती

आपल्या विनोदी टायमिंगने आणि अभिनयाने रसिकांची मने जिंकून घेणारा अभिनेता म्हणून बॉलिवूड अभिनेता अपारशक्ती खुरानाचा आज वाढदिवस आहे.

Aparshakti Khurana Birthday:अपारशक्ती खुराना सध्या 'स्त्री 2' या ब्लॉकबस्टर चित्रपटाचं यश साजरं करतोय . हा चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. चित्रपटातील अपारशक्तीचे कॉमिक टायमिंग आणि इतर कलाकारांसोबतची त्यांची जुगलबंदी प्रेक्षकांना खूप आवडली आहे. याशिवाय अभिनेत्याचा 'बर्लिन' हा चित्रपटही प्रदर्शित होत आहे. आयुषमान खुराणा आणि अपारशक्ती खुराणा या दोघांचं लहानपणापासून खास नातं राहिलं आहे. त्याच्या वडिलांनी मोठ्या भावाशी कसं वागायचे याचे नियम आखून दिले होते . घरातून बाहेर पडण्यापूर्वी रोज अपारशक्ती आयुष्यमानच्या पायाला स्पर्श करायचा . तसं न करण्याची मुभा अपारशक्तीला नव्हती असं त्यानं अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीतही सांगितलं होतं. अपारशक्ती आज त्याचा वाढदिवस साजरा करतोय. दोन्ही भावांचं लहानपणी रामालक्ष्मणाचं नातं असल्याचं बोललं जातं.

वडिलांनी एका भांडणानंतर नियम घालून दिला

वडिलांनी रोज सकाळी अपारशक्ती आपल्या मोठ्या भावाच्या पायाला हात लावायचा, अन्यथा त्याला घरात राहू दिले जाणार नाही अशी त्याच्या वडिलांची दटावणी असायची असं अपारशक्तीन सांगितलं . जेव्हा तुम्ही लहान असता तेव्हा तुम्हाला तुमच्या मोठ्या भावाशी कसे बोलावे हे कळत नाही, त्याचा आदर कसा करावा हे कळत नाही.  अपारशक्ती आणि आयुषमान दोघे लहान होते तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांच्यातील भांडणे आणि मारामाऱ्या सोडवण्याचा एक चांगला मार्ग शोधला होता. अपारशक्ती खुराना त्याचा मोठा भाऊ आयुष्मानला खूप आदर देतो, पण दोघांचीही बालपणी एवढी दिलजमाई नव्हती. दोघांमध्ये खूप भांडण व्हायचे. त्यानंतर दोघांमधील भांडण संपवण्यासाठी वडिलांनी अपारशक्तीला जे सांगितले, ज्याचे पालन तो आजही करतो. 

वडिलांचा मार खाल्ला होता या गोष्टीमुळे

 बाबा मला भैय्या म्हणायला सांगायचे, पण एकदा 8-9 वर्षांचा असताना आयुषमानसोबत खेळताना झालेल्या भांडण विषयी सांगत अपारशक्तीने त्याच्या वडिलांचा किस्सा सांगितला . एकदा आठ नऊ वर्षांचा असताना झालेल्या भांडण दरम्यान आयुष्मानला काहीतरी अपशब्द बोललो होतो . त्यादिवशी मी वडिलांचा खूप मार खाल्ला होता . असं अपारशक्ती म्हणाला .बाबांची अशी धारणा होती की, " एकदा तुम्ही मोठ्या भावाला सन्मानपूर्वक वागण्या बोलण्याला सुरुवात केली की भांडण किंवा संघर्षाला कमी वाव मिळेल . मग तुम्ही त्यांच्यावर ओरडू शकत नाही आणि तुम्ही काहीही वाईट बोलू शकत नाही.

या कॉमेडी व्यक्तीरेखांमधून जिंकली प्रेक्षकांची मने

आपल्या विनोदी टायमिंगने आणि अभिनयाने रसिकांची मने जिंकून घेणारा अभिनेता म्हणून बॉलिवूड अभिनेता अपारशक्ती खुरानाला ओळखले जाते. दंगल, लुका-छुपी, जबरिया जोडी, बाला, स्त्री, बद्रीनाथ की दुल्हनिया अशा अनेक विनोदी सिनेमांमधून त्याने सहाय्यक कलाकार म्हणून काम केले आहे. त्याच्या टायमिंगवर प्रेक्षक फिदा आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Actress Mrunal Dusanis: 'नाचणारे सगळे जागेवरच स्तब्ध...', प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या लग्नाच्या वरातीत अचानक 'जन गण मन' वाजलं, मग काय घडलं?
'नाचणारे सगळे जागेवरच स्तब्ध...', प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या लग्नाच्या वरातीत अचानक 'जन गण मन' वाजलं, मग काय घडलं?
Anirudh Ravichander Kavya Maran Wedding Date Confirmed Rumours: काव्या मारनच्या लग्नाची तारीख ठरली? बॉलिवूड स्टारसोबत संसार थाटणार असल्याच्या चर्चा, रजनीकांत यांच्यासोबत खास कनेक्शन...
काव्या मारनच्या लग्नाची तारीख ठरली? बॉलिवूड स्टारसोबत संसार थाटणार असल्याच्या चर्चा, रजनीकांत यांच्यासोबत खास कनेक्शन...
Shatrugan Sinha on Sonakshi Sinha: वडिलांच्या पावलावर लेक पाऊल ठेवणार? सोनाक्षी सिन्हा राजकारणात जाणार? नक्की खरं काय? शत्रुघ्न सिन्हा म्हणाले...
वडिलांच्या पावलावर लेक पाऊल ठेवणार? सोनाक्षी सिन्हा राजकारणात जाणार? नक्की खरं काय? शत्रुघ्न सिन्हा म्हणाले...
Abhijeet Dipke On Shah Rukh Khan: अभिजीत दिपकेचं भारतात परतण्याचं 'स्वदेस' कनेक्शन, शाहरुखच्या भूमिकेने प्रेरित होऊन निर्णय!
अभिजीत दिपकेचं भारतात परतण्याचं 'स्वदेस' कनेक्शन, शाहरुखच्या भूमिकेने प्रेरित होऊन निर्णय!

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
Embed widget