एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातसह, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. सगळ्यांचा नाद करा, पण शरद पवारांचा नाही; साधंसुधं पाडायचं नाही, जोरात पाडायचं, महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे; शरद पवारांचा टेंभूर्णीतील सभेत एल्गार https://tinyurl.com/2tm98xxz   ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज नाही, ईडी कारवाईवरुन शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल https://tinyurl.com/bddhyzsk  मी साहेबांना सोडलं नाही, सर्व आमदारांची सरकारमध्ये जाण्याची इच्छा होती, त्यामुळे निर्णय घेतला, अजितदादांचा मोठा दावा https://tinyurl.com/4t5wfrku    

 

2. 'मी चोरी करायला आलीये का?' बारामती टेक्सटाईल पार्कच्या गेटवर नात रेवतीसह अडवल्यावर प्रतिभा पवारांचा संताप, अर्धा तास ताटकळत ठेवल्यानंतर दोघींना आत सोडले  https://tinyurl.com/4ffyyjvu  ज्या शरद पवारांनी बारामतीचं टेक्स्टाईल पार्क उभारलं त्यांच्याच पत्नीला अडवता; सुप्रिया सुळेही भडकल्या https://tinyurl.com/3d6prtv6   सुनेत्राताईंचा अधिकार असलेल्या टेक्सटाईल पार्कच्या गेटवर प्रतिभा पवारांना अडवलं, सोशल मीडियावर अजितदादांविरोधात रान उठलं https://tinyurl.com/5yycpxt3  

 

3. मुख्यमंत्रिपदासाठी कोणताही फाॅर्म्युला ठरलेला नाही, सरकार बहुमताने आणण्यासाठी आमची प्राथमिकता; मुख्यमंत्री शिंदेंची एबीपी माझाच्या एक्झक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये स्पष्टोक्ती https://tinyurl.com/4kxjrur4  माहीमवरुन राज ठाकरेंसोबत थोडा दुरावा निर्माण झाला, दोघांनाही दोघांचा पक्ष जपायचा आहे; सीएम शिंदेंकडून स्पष्टीकरण https://tinyurl.com/487w28pw  

 

4. महाराष्ट्र गुजरात आणि अदानीच्या चरणी वाहणार्‍या बुटचाट्यांच्या हाती देणार का? पाटणच्या सभेतून उद्धव ठाकरेंचा घणाघात https://tinyurl.com/4mddpx38  ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका https://tinyurl.com/3h4ac3xn  मुस्लीम समाजानं वंचितला मतदान करावं, पैगंबर बील आणू, 7 वर्षांच्या शिक्षेची तरतूद करणार, प्रकाश आंबेडकरांचे आवाहन https://tinyurl.com/4ts6jp3s 

 

5. पीएम मोदी यांच्या आव्हानानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधी यांचं ट्विट; बाळासाहेब ठाकरे यांना पुण्यतिथीनिमित्त केलं अभिवादन https://tinyurl.com/3tthdked काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, राहुल जगताप आणि माजी आमदार राजू तिमांडे यांचं पक्षातून निलंबन  https://tinyurl.com/hmscwwnb 

 

6. नाना पटोले हे स्वयंभू घोषित मुख्यमंत्री, त्यांच्या वक्तव्याला कोणीही बळी पडणार नाही, खासदार प्रफुल्ल पटेलांचा खोचक टोला  https://tinyurl.com/bdd36hyu   आमच्या गरिबांची पान टपरी बरी, मात्र महाराष्ट्रात तिसऱ्या आघाडीशिवाय सरकार बनणार नाही; परिवर्तन महाशक्तीच्या बच्चू कडू यांचा विश्वास https://tinyurl.com/yerdyyv8   

 

7. 'घड्याळाचे बटन दाबणार, सर्वांना सांगणार'; राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहिरातीवर निवडणूक आयोगाचा आक्षेप, जाहिरातीमधील ठरविक भाग काढण्याचे निर्देश https://tinyurl.com/yu8j36vn   अमित ठाकरेंचं डिपॉझिट वाचलं तरी मोठी गोष्ट; आमदार सदा सरवणकरांचा 'राजपुत्रा'वर बोचरा वार https://tinyurl.com/ytywash4 

 

8. मणिपूरमध्ये 3 महिला आणि 3 मुलांचे मृतदेह सापडल्यानंतर पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला, 5 जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू, 7 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद https://tinyurl.com/25fzptpb  मणिपूर पुन्हा पेटताच अमित शाहांकडून महाराष्ट्र दौरा तडकाफडकी रद्द, तातडीने दिल्ली गाठली https://tinyurl.com/538wvjeu   

9. पीएम मोदींना 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार; नायजेरियाकडून ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर पुरस्कार https://tinyurl.com/y569jtde   इस्रायलचे पीएम बेंजामिन नेतान्याहूंच्या घरावर महिन्याभरात दुसऱ्यांदा बाॅम्ब हल्ला; दारात आगीचे गोळे पडले  https://tinyurl.com/49k4ww7d   

 

10. रोहित शर्मा पर्थ कसोटीतून बाहेर, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह संघाची धुरा सांभाळणार,  22 नोव्हेंबरपासून खेळवला जाणार पहिला कसोटी सामना https://tinyurl.com/3h7n7p2v   शुभमन गिल, रोहित शर्मा पहिल्या कसोटीतून बाहेर; ऑस्ट्रेलियाविरुद्ध कशी असेल भारताची Playing XI https://tinyurl.com/5bjj3u2u 

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Working HOur Special Report :  90  तासांचा कल्ला, सोशल मिडियावरुन हल्ला50 Years of Wankhede| वानखेडेचा पर्यटनस्थळ म्हणून विकास होईल का? काय आहेत MCA चे फ्युचर प्लॅन्स?Rajkiya Shole on BJP Shivsena : ठाकरे खरंच भाजपशी जवळीकीचा प्रयत्न करतायत? Special ReportRajkiya Shole on MVA Spilt : मविआतील फुटीच्या चर्चेवरुन काय म्हणाले संजय राऊत? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेले 5 मोठे मुद्दे
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
Embed widget