एक्स्प्लोर
Advertisement
Maharashtra Assembly Polls | मी कधीच राजकारणात येणार नाही : जय पवार | ABP Majha
अजित पवार कुटुंबासह मतदानाला आले त्यावेळी सोबत अजित पवारांचा लहान मुलगा जय पवारही सोबत होता. आपण वडिलांचा प्रचार करत असलो तरी आपल्याला आतातरी राजकारणात यायचं नाही असं जय पवारने म्हटलं. अजित पवारांनी त्यांच्या दोन मुलांना राजकारणात न येता व्यावसाय करण्याचा सल्ला दिल्याचं शरद पवारांनी म्हटलं होतं. जय पवारांनी त्याला अनुसरुनच राजकारणात येऊ इच्छित नाही असं म्हटलं. पण लगेच अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी मात्र पार्थ पवार राजकारणात सक्रिय असल्याचं म्हटलं आहे.
बातम्या
Jayant Patil on Sunil Tingre : श्रीमंतांचे चोचले पुरवण्यासाठी आमदार नोकरासारखे राबले - जयंत पाटील
Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रार
Mahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?
Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?
Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement