एक्स्प्लोर
Advertisement
औरंगाबाद : कचराकोंडींमुळे भटक्या कुत्र्यांचं संकट, 30 जणांना चावा
औरंगाबादेत कचराकोंडींच संकट असताना आता आणखी एक नवं संकट उभं राहिलं आहे. कारण ठिकठिकाणी साचलेल्या कचराकोंडीमुळे आता शहरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे. एन नाईन परिसरात एका कुत्र्याने तब्बल 25 ते 30 जणांना चावा घेतल्यानं खळबळ उडाली आहे. यामध्ये 9 लहान मुलांचाही समावेश आहे. यामध्ये 17 जणांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपाचार सुरु आहेत. औरंबादेतील कचराकोंडीला आता महिना उलटला. त्यामुळे चौकाचौकात, गल्लाबोळात आणि रस्त्यांवर कचरा दिसू लागला आहे. परिणामी शहराच्या आजबाजुच्या परिसरातून कुत्र्यांनी या कचऱ्याकडे आपला मोर्चा वळवला. त्यामुळे आता ही कचराकोंडी औरंबादकरांच्या जीवावर उठली असं म्हणनं वावगं ठरणार नाही.
बातम्या
Sanjay Raut Full PC : राज ठाकरेंकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही - राऊत
Special Report Maharashtra Mantri Bag Cheking : दादांच्या बॅगेत फराळ, इतरांच्या बॅगेत काय?
Special Report Baramati PawarVs Pawar:पोरग सोडलं आणि नातू पुढे केला, दादांचे युगेंद्र पवारांना चिमटे
Zero Hour Innova Accident : रेस जीवावर बेतली, सहा तरुणांनी जीव गमावला
Zero Hour Mansukh Hiren Murder : हिरेन मर्डर स्टोरी, 25 फेब्रुवारी 2021 रोजी नेमकं काय घडलं?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement