एक्स्प्लोर
Advertisement
औरंगाबाद : महाविद्यालयानं विद्यापीठाकडे फी न भरल्याने विद्यार्थ्यांना फटका
औरंगाबादच्या नॅशनल कॉलेजनं विद्यार्थ्यांकडून परीक्षा फी घेऊनही विद्यापीठाकडं जमा न केल्यानं विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावं लागलं. इथल्या फर्दापूरच्या या महाविद्यालयाच्या भोंगळ कारभारामुळं तब्बल 100 विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झालं.
तर अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेचे सेंटरही मिळत नाहीत तर काही विद्यार्थ्यांना खाली बसून परीक्षा द्यावी लागत आहे.
तर अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेचे सेंटरही मिळत नाहीत तर काही विद्यार्थ्यांना खाली बसून परीक्षा द्यावी लागत आहे.
महाराष्ट्र
अकोले विधानसभा मतदारसंघांत डॉ. किरण लहामटे यांची उमेदवारी जाहीर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
अहमदनगर
टेलिव्हिजन
अहमदनगर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion