एक्स्प्लोर
Vastu Tips : दिवाळीआधीच घराच्या 'या' दिशेला ठेवा शंख; पैशांची आवक वाढेल, देवी लक्ष्मीची राहील कृपा
Vastu Tips : ज्योतिष शास्त्रात सांगितल्याप्रमाणे शंख समुद्र मंथनातून निघालेल्या रत्नांपैकी एक आहे. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, देवी लक्ष्मीला शंख फार प्रिय आहे.
Vastu Tips
1/7

त्यामुळे म्हणतात की, ज्या घराच्या दिशेला शंखाची पूजा केली जाते तेव्हा देवी लक्ष्मीची विशेष कृपा असते. यासाठीच घराच्या कोणत्या दिशेला शंख तुम्हाला श्रीमंत बनवू शकतो ते जाणून घेऊयात.
2/7

घरात शंख ठेवल्याने सकारात्मकता आणि समृद्धी राहते. तसेच, तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळते. तसेच, तुमच्या घरात पैशांची आवक वाढते. पण, हे सगळे फायदे मिळवण्यासाठी शंख ठेवण्याच्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे.
Published at : 06 Oct 2024 01:45 PM (IST)
आणखी पाहा























