एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI | ABP NEWS)
Vidhan Sabha 2019 | जिल्हामा जशी प्रगती व्हायल पायजे होती, तशी व्हायल नाई, नंदुरबारकरांच्या समस्या बोलीभाषेतून | ABP Majha
महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेची अनेक रुपं आपणं पाहतो...मराठवाड्याची मराठी आणि विदर्भाची वऱ्हाडी...तर पुण्याची मराठी आणि मुंबईची मराठी यांमध्ये चांगलाच फरक आहे..असो, हे सगळं सांगण्याचं कारण आहे, आमचा हा कार्यक्रम...आम्ही आता तुम्हाला दाखवणार आहोत. राजकीय पक्षांचा प्रचार तोही बोलीभाषेत...
नंदुरबार जिल्ह्यातल्या चारही विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे प्रचाराचा शेवटचा टप्पा जोरदार आरोप-प्रत्यारोपांनी गाजत आहे नंदुरबार जिल्ह्यातील या मतदार संघाचा स्थानिक बोलीभाषेत घेतलेला हा एक आढावा

निवडणूक
Haryana Election Result : हरियाणात भाजपची हॅट्रिक! मुंबईत कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
अहमदनगर
भविष्य
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement