एक्स्प्लोर
Advertisement
रायगड : पोलादपूर बस दुर्घटना : स्थानिक आमदार भरत गोगावले आणि संजय कदम घटनास्थळी दाखल
पोलादपूरच्या आंबेनळी घाटात बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात ३३ जणांचा मृत्यू झाल्याचं आता स्पष्ट झालंय. तर एकजणाने बसमधून आधीच उडी मारल्यानं तो बचावल्याची माहिती मिळतेय. या बसमध्ये कोकण कृषी विद्यापीठाचे एकूण ३४ कर्मचारी सहलीसाठी विद्यापीठाच्या बसमधून निघाले होते. महिन्यातील चौथा शनिवार आणि रविवारची सुट्टी असल्यानं हे सर्वजण महाबळेश्वरला निघाले होते. सकाळी साडेदहा वाजता या कर्मचाऱ्यांनी प्रवासाला सुरुवात केली होती. मात्र, आंबेनळी घाटात चालकाचा बसवरील ताबा सुटल्यानं बस थेट ८०० फूट दरीत कोसळली. साधारण ५०० फुटावर ही बस अडकली असून, बसचा अक्षरश: चेंदामेंदा झालाय आणि मृतदेह इतस्थत: पसरले आहेत.
बातम्या
Sanjay Raut Full PC : राज ठाकरेंकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही - राऊत
Special Report Maharashtra Mantri Bag Cheking : दादांच्या बॅगेत फराळ, इतरांच्या बॅगेत काय?
Special Report Baramati PawarVs Pawar:पोरग सोडलं आणि नातू पुढे केला, दादांचे युगेंद्र पवारांना चिमटे
Zero Hour Innova Accident : रेस जीवावर बेतली, सहा तरुणांनी जीव गमावला
Zero Hour Mansukh Hiren Murder : हिरेन मर्डर स्टोरी, 25 फेब्रुवारी 2021 रोजी नेमकं काय घडलं?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
मुंबई
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement