Aaditya Thackeray on Fadnavis : महाराष्ट्रद्वेष्टे फडणवीस मुख्यमंत्री बनू शकत नाही - आदित्य ठाकरे
Aaditya Thackeray on Fadnavis : महाराष्ट्रद्वेष्टे फडणवीस मुख्यमंत्री बनू शकत नाही - आदित्य ठाकरे
हेही वाचा :
सिल्लोडमधील (Sillod) हुकुमशाही, गुंडागर्दी, दडपशाही रोखण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी साथ द्यावी. मतभेत असले तरी त्यांच्याशी बोलायला तयार आहे, असं आवाहन करत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सिल्लोडमध्ये भाजप बरोबर नरमाईची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. गद्दारांना पाडा, चौकशी करु, भयमुक्त करुयाच करता ही निवडणूक असल्याच्या दावा ठाकरे यांनी केला. मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर टीका कर्नाटकमध्ये महिलांवर अत्याचार करणाऱ्या प्रज्वल रेवण्णाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचार केला होता. त्याच पद्धतीने सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ करणारा उमेदवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यासपीठावर होता. यावेळी उद्धव ठाकरेंनी मंत्री सत्तार यांच्यावरील जमिनी बळकावणाऱ्याच्या आरोपाची यादीही वाचून दाखवली. जमीन बळकावली. भूखंड बळकावले. शासकीय मालमत्ता याबाबतच्या यादीचं करायचे काय? याबाबत चौकशी करुन कारवाई केली जाईल असे ठाकरे म्हणाले. 40 गद्दार तसेच मंत्रीपद देऊनही यांची भूकच शमत नाही. या लोकांनी सत्तेचा दुरुपयोग केल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. त्यामुळं सत्ता आल्यास चौकशी करुन तुरुंगात टाकल्याशिवाय राहणं असे आश्वासन ठाकरे यांनी दिले.























