एक्स्प्लोर
अभिनेत्री जयंतीच्या निधनाची बातमी ही निव्वळ अफवा : कुटुंबीय
कन्नडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जयंती यांच्या निधनाची बातमी ही अफवा असल्याचं स्पष्टीकरण कुटुंबीयांनी दिलं आहे. श्वसनाचा त्रास सुरु झाल्यानंतर जयंती यांना बंगळुरुतील एका खासगी रुग्णालयात करण्यात आलं होतं, जिथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, असा दावा काही वृत्तांमध्ये करण्यात आला.
जयंती यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचंही बोललं जात होतं. मात्र हे सर्व वृत्त कुटुंबीयांना फेटाळले आहेत. शिवाय ही अफवा नेमकी कशी पसरली याबाबत आपण चिंतेत आहोत, असंही कुटुंबीयांनी म्हटलं आहे.
जयंती यांच्या निधनाच्या वृत्ताने चाहत्यांना धक्काच बसला होता. चाहत्यांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजलीही वाहिली. मात्र सध्या जयंतीच्या यांच्यावर उपचार सुरु असून त्या उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देत आहेत, अशी माहिती आहे.

महाराष्ट्र
Jitendra Awhad : राज ठाकरेंच्या कार्यकर्त्याची हत्या,दादांच्या नेत्यावर आरोप,आव्हाडांचा गौप्यस्फोट!
Mumbai Jana Aakrosh Morcha : वाल्मिक कराड किती मोठा गुंड आहे? आम्ही असे लय फोडून काढलेत...
Mumbai Jana Aakrosh Morcha : बापू आंधळे ते महादेव मुंडे! भर सभेत वाल्मिक कराडचा इतिहास काढला
ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 25 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्स
Mumbai Jana Aakrosh Morcha : पोलिसाने मोहसिनची हत्या केली, मृतदेह जाळला; सर्वात खबळजनक दावा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग
रायगड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement