एक्स्प्लोर
Advertisement
712 हवामानाचा अंदाज
नैऋत्य मोसमी पावसाची उत्तरी सिमा काहीशी स्थिर बघायला मिळत आहे. राज्यातील मान्सूनही पुन्हा सक्रिय होण्याची चिन्ह दिसत आहेत. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात झालेला मुसळधार पाऊस हेच दर्शवतो. येत्या २४ तासातही कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मराठवाडा आणि विदर्भातही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. येत्या शनिवारपर्यंत राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होणार असल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.
बातम्या
Jayant Patil on Sunil Tingre : श्रीमंतांचे चोचले पुरवण्यासाठी आमदार नोकरासारखे राबले - जयंत पाटील
Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रार
Mahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?
Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?
Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement