एक्स्प्लोर
Advertisement
712 हवामानाचा अंदाज
गेल्या आठवड्यात राज्यात जवळपास सगळीकडे जोरदार पाऊस झाला. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतलेली दिसत आहे. सध्या मान्सूनचा उत्तरी प्रवाह मंदावल्यानं पावसामध्ये खंड पडलाय. राज्यात आणखी काही दिवस अशीच परिस्थिती राहील, असं हवामान खात्याचं म्हणणं आहे. येत्या २४ तासात कोकण-गोव्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला. मात्र अशा परिस्थितीत पेरणीची घाई न करण्याचं आवाहन कृषी विभागानं केलंय. पुरेसा पाऊस झाल्यानंतरच पेरणीला सुरुवात करावी. अन्यथा दुबार पेरणीचं संकट येऊ शकतं. तेव्हा साधारणपण ७५ मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करण्याचं आवाहन कृषी विभाग करतंय.
बातम्या
Jayant Patil on Sunil Tingre : श्रीमंतांचे चोचले पुरवण्यासाठी आमदार नोकरासारखे राबले - जयंत पाटील
Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रार
Mahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?
Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?
Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement