एक्स्प्लोर
Advertisement
712 : मोझॅम्बिकहून कडधान्य आयातीला मंजुरी, देशातील शेतकऱ्यांची तूर पडून
देशात साखरे सोबतच तूर आणि कडधान्याचा मुद्दाही गाजत आहे. तुरीचे दर हमीभावाच्याही खाली गेल्यामुळे देशातील शेतकरी चिंताग्रस्त आहे. मात्र अशा परिस्थितीतही सरकारने मोझॅम्बिकहून तुरीच्या आयातीला मान्यता दिली. मोझांबिक देशातून जवळपास १५ लाख क्विंटल तुरीची आयात केली जाणार आहे. देशात तुर आणि कडधान्यांचं अपेक्षेपेक्षा जास्त उत्पादन झालं आहे. सरकरी खरेदी केंद्रांमध्ये जागेअभावी तुरीची खरेदी बंद पडली आहे. लाखो शेतकऱ्यांची तूर घरीच पडून आहे. अशा वेळी सरकारने या आयातीला मान्यता दिल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. भारत आणि मोझॅम्बिकमध्ये २०१६ मध्ये कडधान्य आयातीचा करार झाला. त्यानुसार भारत ५ वर्ष मोझांबिकमधील कडधान्यांची आयात करणार आहे. मात्र हा करार पाळताना सरकारने देशातील शेतकऱ्यांचाही विचार करणं गरजेचं होतं.
बातम्या
Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha
Mitkari on Sharad Pawar: आप कत्ल करे तो चर्चा भी नही होती, मिटकरींचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला टोला
Chhagan Bhujbal : ऑर्गनायझरची टीका खरी, उत्तर प्रदेशात काय घडलं? भुजबळ
T-20 Worlcup : न्यूयॉर्कच्या खेळपट्टीशी जुळवून घेण्यात काय अडचण?
Ice cream Finger : ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रिममध्ये आढळला बोटाचा तुकडा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
क्रिकेट
नाशिक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement