एक्स्प्लोर
Advertisement
नवी दिल्ली : वयाच्या 60 व्या वर्षी सुल्ताना अब्दुल्लांना लग्न करण्याची इच्छा
एअर इंडियात 30 वर्ष एअर होस्टेस म्हणून नोकरी केलेल्या 60 वर्षांच्या सुल्ताना अब्दुल्ला यांना लग्न करायचं आहे. लग्नासाठी कुठलाही धार्मिक, जातीय भेद नको, असंही अब्दुला सांगतात. परंतु त्यांच्या या वयातही आपल्या पार्टनरकडून काही माफक अपेक्षा आहेत. त्या म्हणजे, त्यांचा पार्टनर हा रोमँटिक स्वभावाचा, 55 ते 65 च्या घरातला, कॉमन सेन्स असलेला, जेवणाच्या ताटावर कुठलंही राजकीय विषय न काढणारा, आणि किमान स्वत:चा खर्च स्वत: करणारा असा हवा आहे. बरं इतकंच नव्हे तर थोडं थांबा. कारण या सुल्ताना अब्दुल्ला दिल्लीतल्या एका पॉश अपार्टमेंटमध्ये राहतात. त्या हेअरकटसाठी अधूनमधून पॅरिसला, शूज खरेदी करण्यासाठी रोमला, रुचकर पदार्थांसाठी नैरोबीला तर फक्त सँडविचचा आस्वाद घेण्यासाठी वेंगरला भेट देतात.
महाराष्ट्र
Zero Hour Vidhan Sabha Result | माहिममध्ये अमित ठाकरे की सदा सरवणकर कोण बाजी मारणार?
Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?
Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?
Zero Hour Maha Exit Poll : ठाकरे की शिंदे, जनतेचा कौल कुणाला? कोण बाजी मारणार?
Zero Hour Maha Exit Poll Charcha : मुख्यमंत्री कोण? झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement