Nilesh Chavan Hagawane Special Report गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला निलेश चव्हाण कुठे गायब?
Nilesh Chavan Hagawane Special Report गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला निलेश चव्हाण कुठे गायब?
वैष्णवी हगवणे प्रकरणात अख्खं हगवणे कुटुंब गजाआड आहे... मात्र या प्रकरणातला सहआरोपी निलेश चव्हाण मात्र अद्याप फरार आहे. निलेशच्या शोधासाठी पोलिसांनी स्टँडिंग वॉरंटही जारी केलंय पिंपरी - चिंचवड पोलिसांची चार पथकं तर पुणे पोलिसांची तीन पथकं राज्यात आणि देशातील इतर राज्यांमध्येही शोध घेतायत... पाहूयात यासंदर्भातला हा खास रिपोर्ट...
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात अख्खं हगवणे कुटुंब गजाआड आहे.... पण याच प्रकरणातला सहआरोपी निलेश चव्हाण मात्र अजूनही फरार आहे... त्यामुळे पोलिसांच्या तपासावर सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय.
वैष्णवी हगवणेला आत्महत्येस प्रवृत्त करणं वैष्णवीच्या बाळाची हेळसांड याप्रकरणी पोलिसांनी निलेश चव्हाणला हगवणे कुटुंबासह सहआरोपी केलंय... त्याच्याविरोधात लूकआऊट नोटीसही जारी करण्यात आली होती..
All Shows


































